Maharashtrachi Hasya Jatra | लॉलीचा डान्सने समीरचं शरीर-मन हललं | Samir & Namrata | Sony Marathi

2021-06-03 1

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पुन्हा एकदा लॉली भेटायला आली आहे. आणि ती गेलीये समीरला भेटायला हॉस्पिटलमध्ये बघूया तिथे काय गंमत घडते. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवात रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale